माझा पहिला व्यवसाय – नोकरीपासून स्वतःच्या दुकानापर्यंत

Category: Digital download

Price: ₹479

Buy माझा पहिला व्यवसाय – नोकरीपासून स्वतःच्या दुकानापर्यंत from AKSHAY DIKSHIT (@akshaydikshit) on ownstreet. Digital download with UPI checkout and instant delivery after payment.

Lifetime Access

Made for: New Entrepreneurs ,Retail store

कपड्यांच्या दुकानाचा यशस्वी व्यवसाय – संपूर्ण मार्गदर्शक नोकरीपासून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापर्यंतचा माझा खरा अनुभव, चुका, शिकवण आणि प्रत्यक्ष व्यवसायात उपयोगी पडणाऱ्या पद्धती या eBook मध्ये एका ठिकाणी दिल्या आहेत. या eBook मध्ये तुम्हाला फक्त Business Theory नाही, तर प्रत्यक्ष दुकान चालवताना उपयोगी पडणारे Practical Tips आणि Action Plan मिळेल. या eBook मध्ये तुम्हाला मिळेल: ✅ योग्य नियोजन आणि सुरुवात ✅ ग्राहकांना समजून घेण्याची पद्धत ✅ Stock Management ✅ योग्य किंमत कशी ठरवावी ✅ Marketing आणि Sales वाढवण्याचे मार्ग ✅ उत्पन्न व रोकड प्रवाहाचे व्यवस्थापन ✅ सिस्टम व टीम ✅ उधारी आणि Cash Flow Management ✅ 30 दिवसांचा Action Plan ✅ व्यवसायात होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यातून शिकण्याचे मार्ग एक साधा मुलगा… एक मोठं स्वप्न… आणि त्यातून उभा राहिलेला व्यवसाय! जर तुम्ही कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून दुकान चालवत असाल, तर हे eBook तुम्हाला तुमच्या व्यवसायाकडे अधिक व्यवस्थित आणि practical पद्धतीने पाहण्यास मदत करू शकते. 🚀 तुमच्या व्यवसायाच्या पुढच्या पायरीस

View store @akshaydikshit