The Student Experiment – E-Book

Category: E-book

Price: ₹199

Buy The Student Experiment – E-Book from The Studnet Experiment (@gauravdeore) on ownstreet. Digital download with UPI checkout and instant delivery after payment.

विद्यार्थ्याला अभ्यास, Focus, Goals आणि Habits कडे नव्या दृष्टीने पाहण्याची आणि शिकलेल्या गोष्टी practical activities मधून स्वतःच्या जीवनात apply करण्याची संधी.

Made for: विद्यार्थ्यांमध्ये Focus, Good Habits, Self-Discipline, Goal Setting आणि Self-Improvement विकसित करू इच्छिणारे विद्यार्थी, पालक व शिक्षक.

The Student Experiment हे विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले एक practical Marathi eBook आहे. अभ्यासासाठी फक्त “बस आणि अभ्यास कर” असं सांगण्यापेक्षा, विद्यार्थ्यांना Goal Setting, Focus, Time Management, Good Habits, Self-Discipline, Active Recall आणि Self-Improvement यांचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने हे eBook तयार करण्यात आले आहे. प्रत्येक chapter मध्ये simple concepts, relatable stories आणि practical activities आहेत, ज्यामुळे विद्यार्थी शिकलेल्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यात apply करण्याचा प्रयत्न करू शकतो. एक पुस्तक. अनेक छोटे Experiments. आणि स्वतःला समजून घेण्याची एक meaningful journey.

View store @gauravdeore