गणपती स्पेशल – 30 मोदक रेसिपी
Category: E-book
Price: ₹149
Buy गणपती स्पेशल – 30 मोदक रेसिपी from Gayatri Publications (@gayatripublications) on ownstreet. Digital download with UPI checkout (GPay, PhonePe, Paytm) and instant delivery after payment.
Made for: Creators
गणेशोत्सवासाठी घरच्या घरी स्वादिष्ट, पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण मोदक बनवण्याची खास मार्गदर्शिका! या ई-बुकमध्ये तुम्हाला मिळेल: * पारंपरिक ते फ्युजन अशा 30 प्रकारच्या चविष्ट मोदक रेसिपी * स्टेप-बाय-स्टेप सोपी कृती * तांदळाचे, चॉकलेट, ड्राय फ्रूट, हेल्दी आणि विविध प्रकारचे मोदक * घरच्या घरी परफेक्ट मोदक बनवण्यासाठी उपयुक्त टिप्स * गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य रेसिपी गणपती बाप्पा मोरया! घरात बनवा बाप्पाच्या आवडीचे स्वादिष्ट मोदक आणि साजरा करा गणेशोत्सव अधिक खास! Gayatri Publications ज्ञान, संस्कृती आणि परंपरेचा संगम