नातं टिकवताना

Category: E-book

Price: ₹99

Buy नातं टिकवताना from suruchi wakchaure (@suru5566) on ownstreet. Digital download with UPI checkout and instant delivery after payment.

Solve your relationship issues

Made for: Everyone

हे पुस्तक कोणाचं नातं बरोबर किंवा चुकीचं ठरवण्यासाठी नाही. हे त्या छोट्या भावनांबद्दल आहे ज्या आपण अनेकदा बोलत नाही. कधी अपेक्षा दुखावतात, कधी अहंकार मध्ये येतो, कधी गैरसमज वाढतात आणि कधी दोन चांगली माणसंही एकमेकांपासून दूर जातात. या पुस्तकातली प्रत्येक गोष्ट वाचताना कदाचित तुम्हाला एखादा माणूस आठवेल. एखादा संवाद आठवेल. कदाचित स्वतःची एखादी चूकही आठवेल. जर या पानांपैकी एका पानावर तरी तुम्हाला “हे अगदी माझ्यासारखं आहे” असं वाटलं, तर या पुस्तकाचा उद्देश पूर्ण झाला. हे पुस्तक वैयक्तिक अनुभव, विचार आणि भावनिक चिंतन म्हणून वाचावे. प्रत्येक नात्याची परिस्थिती वेगळी असते. — सुरुची

View store @suru5566

नातं टिकवताना · ₹99 | ownstreet