भक्तीदीप -आरती संग्रह
Category: Digital download
Price: ₹10
Buy भक्तीदीप -आरती संग्रह from Sushama Mali (@sushamamali) on ownstreet. Digital download with UPI checkout and instant delivery after payment.
11 pages book of main aarti for Ganpati puja
Made for: Ganesh puja
🪔 भक्तीदीप आरती संग्रह 🪔 घरच्या रोजच्या देवपूजेसाठी आणि सण-उत्सवांसाठी उपयुक्त असा सुंदर मराठी भक्तीमय आरती संग्रह. या ई-बुकमध्ये विविध देवतांच्या लोकप्रिय आरत्या, प्रार्थना आणि स्तोत्रांसोबतच श्री गणपतीला दुर्वा वाहताना घेतली जाणारी २१ पवित्र नावे देखील समाविष्ट केली आहेत. 🙏🌿 📖 या ई-बुकमध्ये समाविष्ट — • श्री गणपती आरती – सुखकर्ता दुःखहर्ता • श्री महादेव आरती – लवथवती विक्राळा • देवी आरती – दुर्गे दुर्घट भारी • श्री विठ्ठल आरती • श्री दत्त आरती • श्री ज्ञानेश्वर आरती • घालीन लोटांगण • मंत्रपुष्पांजली • 🌿 दुर्वा अर्पण करताना घेण्यासाठी श्री गणपतीची २१ नावे 🙏 रोजच्या पूजेसाठी, गणेशपूजेसाठी, सण-उत्सवांसाठी आणि घरातील भक्तीमय वातावरणासाठी उपयुक्त. 📱 Digital PDF — मोबाईलवर सहज वाचता येईल. 🪔 भक्ती जपूया… संस्कार जपूया… आपल्या घरातील पूजेला भक्तीचा सुंदर स्पर्श देणारा “भक्तीदीप आरती संग्रह” ✍🏻 लेक स्वामींची ९ चॅनेलची प्रस्तुती
- 8 आरत्या/प्रार्थना
- मंत्रपुष्पांजली
- गणपतीची दुर्वा वाहतानाची २१ नावे 🌿