माझा बाप्पा – स्थापना ते विसर्जन
Category: Digital download
Price: ₹49
Buy माझा बाप्पा – स्थापना ते विसर्जन from Sushama Mali (@sushamamali) on ownstreet. Digital download with UPI checkout and instant delivery after payment.
“स्थापनेपासून विसर्जनापर्यंतची गणपती पूजेची सोपी मराठी मार्गदर्शिका
Made for: घरच्या घरी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांसाठी 🙏
गणपती बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतची पूजा आणि परंपरा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी तयार केलेले १२ पानी मराठी डिजिटल ईबुक. 🌺🙏 या मार्गदर्शिकेत घरच्या घरी गणपती स्थापना, कलश स्थापना, नैवेद्य, रोजची पूजा, बाप्पांची शिदोरी आणि विसर्जनाची सोपी क्रमवार माहिती दिली आहे. ✨ या ईबुकमध्ये: • गणपती स्थापनेची सोपी पद्धत • कलश स्थापना • नैवेद्याची माहिती • रोजची पूजा कशी करावी • बाप्पांच्या निरोपाची तयारी • घरची श्रद्धेची “बाप्पांची शिदोरी” परंपरा • विसर्जनाची सोपी पद्धत • निरोपाची प्रार्थना 📖 १२ पाने | मराठी | PDF स्वरूप मोबाईलवर सहज वाचता येईल अशी छोटी, सोपी आणि भक्तिपूर्ण मार्गदर्शिका. ॥ गणपती बाप्पा मोरया ॥
- 12 Pages
- Digital Download / PDF